सुरेश शिवाजी शिंदे मुक्काम पोस्ट करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर सभासद राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्था 2019 पासून झालेली आहे या संस्थेमध्ये अनाथ निराधार व गरजू अनुसूचित जाती जमातीतील मुलांना अन्न वस्त्र निवारा देऊन त्यांच्यावर मायेची उत्तम संस्कृती दिली जाते या मुलांसाठी व माझे संपूर्ण कार्यकारी मंडळ प्रयत्न करत राहील
Volunteer
संस्थापक अध्यक्ष हरिचंद्र बापू सावंत मुक्काम पोस्ट चिखलठाणवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर मी गेल्या अनेक वर्षांपासून नवनाथ संप्रदायांमध्ये काम करीत असतो गेल्या चार-पाच वर्षात अनुसूचित जाती जमातीतील अनेक लोक रस्त्यावरील राहत होते त्यांना हक्काची जागा मिळवून देण्याचे काम करून केली तसेच अनुसूचित जाती जमाती मुलांना शिक्षणासाठी पूर्ववत करणे शिव गोरक्ष शाळा च्या माध्यमातून गायचे पालन करीत असतो
संस्थापक अध्यक्ष
मी अरुण भगवान शिंदे मी पाच वर्षा पासून अनाथ निराधार ऊस तोड मजूर विट कामगार बेघर अधिवाशी मूले शिक्षनासाठी काम करतो अन वश्र निवारा मिळवून दोतो
उपाध्यक्ष
माझे नाव शिवनाथ भिमराव शिंदे रा.सोनई ता.नेवासा जि.अहमदनगर ... मो. 9011111622 खजिनदार— राजा हरिषचंद्र बहुउद्देशिय सेवाभावी संस्था या संस्थेची सुरवात 2019 या सालापासुन झाली आहे... या संस्थेच्या माध्यमातुन अनाथ निराधार व गरीब गरजु अनुसुचित जाती जमातीच्या मुलांना अन्न वस्र व निवारा देऊन त्यांच्यावर मायेचे ऊत्तम संस्कार दिले जातात... या मुलांसाठी मि व माझे संपुर्ण कार्यकारी मंडळ सदैव प्रयत्न करतात व कायम स्वरुपी करनार...! धन्यवाद
खजिनदार
नाथ सुभाष शिवाजी चव्हाण मुक्काम पोस्ट मोहोळ रेल्वे टेशन कोळेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर नवनाथ संप्रदायातील गौ शाळा सात आठ वर्षापासून काम करत होते तसेच राजा हरिश्चंद्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या मार्फत अनाथ निराधार वंचित समाजातील मुलांना शिक्षण आणि शिव गोरक्ष गौशाळा च्या माध्यमातून गाई पाल पोषण काम करीत आहे
सभासद
२००६ पासून वृक्षारोपण चा कार्यक्रम हाती घेतला आणि १,००,००० झाडे रोपे तयार करून वाटप केली त्या नंतर दर जुलै ला शाळा चालू झाल्यावर गरजू मुलांना वह्या पुस्तक वाटप केली मानसिक रुग्णांची राहण्याची सोय करून औषध उपचार केली समाजात जिथे गरज आहे तिथे मदत करणे हे धोरण ठेवून कोल्हापूर पुरा मध्ये मदत केली. औषध वाटप , किराणा वाटप
सभासद
मी स्वतः गरीब कुटुंबातील असून त्याच परिस्थितीतुन मी आलो आहे, आपले काम हे सर्वसामान्य लोकांना मुख्य प्रवाहात आणून, त्यांना रोजगार, न्याय, शिक्षण, आरोग्य, कसे मिळेल यासाठी काम ग्राउंड लेव्हल ला जाऊन करायचे आहे, हे काम करीत असताना आपणास संघर्ष, त्रास, अपमान, निंदा झेलण्याची तयारी असावी, आपण मातृभूमी चे देणे आहोत, आपणास नशिबाने आयुष्य मिळाले आहे त्याची परतफेड करण्याची सुवर्णसंधी, राष्ट्रीय संत गाडगे महाराज अनुसूचित जाती जमाती अनाथ बालसंगोपन संधी सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यात आहे
सभासद
मी राधिका दिपक रणभोरं माझे शिक्षण MA Marathi आणि MSW झालेले आहे. मी नगर मध्ये प्राणीमित्र आणि समजसेविका म्हणून 9 वर्ष पासून काम करतेय
प्राणीमित्र आणि समाजसेविका
Assistant Rector Hostel Office PhD pursuing in Department of Defence and Strategic Studies, Savitribai Phule Pune University, Pune- 07
(NET, SET)
Assistant Professor
संजय भीमराव सावंत मुक्काम पोस्ट चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मी सभासद राजा हरिश्चंद्र बहुउद्दिष्ट सेवाभावी संस्था या संस्थेची 2019 या वर्षापासून झालेली आहे या संस्थेमध्ये अनाथ निराधार ऊस तोडीवरील मुलांसाठी काम करीत आहे की या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी
सभासद
Mrs. Harshada Bhagavati Msc Agriculture. Volunteering in upbringing of Raja Harishchandra Bahuuddeshiya Seva Bhavi Sanstha. From my childhood i always felt sad & helpless upon seeing roadside small children crying or begging, No proper clothes on or chappals in scorching summer. The emotion left unattended somewhere & went dormant. From 2017 i was helping orphan centres by donating academic needs.
Volunteer
Volunteer for Raja Harishchandra Bhuuddeshiya Seva Bhavi sanstha The thought to serv this organization woked up upon seeing the children of sugarcane labourers, beggers on raod. I have seen tough time from my childhood so got attached with emotional need of such organizations for society's well being