भटकी विमुक्त जाती जमातीतील अल्पदारीक शेतमजूर रस्त्यावरील मुले आत्महत्याग्रस्त मुले कोविड मुळे अनाथ झालेले मुले गंभीर शिक्षा भोगत असलेल्या कायद्यांची मुले, वेश्यांची मुले ,वेश्या मुले व ऊस तोडी कामगारांची मुले ऊस तोडी करीत दरवर्षी दिवाळी दसरा सणाच्या दरम्यान बहुतेक्षी श्रीगोंदा शेवगाव पाथर्डी जामखेड तालुक्यातील साखर कारखाने सुरू होतात व तुरीच्या कामगारांना मुकादम कारखान्याकडून तोडणे पूर्व उच्चल घेऊन देतात व्यवसाय पिढ्या-पिढ्या चालत आलेला आहे उचलीचे रक्कम खेडे पर्यंत अनेक वेड्या रस्त्यावर चाललेल्या आहेत ही दृष्टी फेडण्यासाठी आपण संत गाडगे महाराज भटके विमुक्त अनाथ बालसंगोपन निर्माण करणार समाजाती मुलांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शैक्षणिक सुरू करणार आहोत यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींची अन्नधान्य शैक्षणिक साहित्य जीवन आवश्यक वस्तू तसेच आर्थिक सहाय्य करून आपल्या इच्छा नुसार संस्थेला व समाजाच्या जडणघडण्याच्या कार्याला सहभाग होऊन आपल्या अनमोल योगदान देऊन ह्या वंचित घटकातील समाजातील हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आपले सारख्या शासकीय अधिकारी कर्मचारी व सामाजिक निधी देण्यासाठी दानशूर व्यक्तीकडून मदतीची अपेक्षा करत आहोत.